You are currently viewing ना. नारायण राणे विजयी होताच मालवणात भाजपाचा जल्लोष

ना. नारायण राणे विजयी होताच मालवणात भाजपाचा जल्लोष

ना. नारायण राणे विजयी होताच मालवणात भाजपाचा जल्लोष

मालवण

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी होताच मालवणात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजप कार्यालय समोर तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी फटाके फोडले. भाई मांजरेकर यांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. सर्वांच्या उपस्थित जल्लोष करण्यात आला. भाजपा महिला पदाधिकारी, युवामोर्चा पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, महिला पदाधिकारी चारुशीला आचरेकर, पुजा वेरलकर, नाना साईल, सूर्यकांत फणसेकर, राजु बिडये, युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, भाई मांजरेकर, राजा मांजरेकर, नितेश पेडणेकर, राजेश पारकर, तारका चव्हाण, महिमा मयेकर, तुलसी चव्हाण, स्वाती हडकर, श्रद्धा हडकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा