You are currently viewing IAS अधिकाऱ्याच्या मुलीने 10 व्या मजल्यावरून मारली उडी…

IAS अधिकाऱ्याच्या मुलीने 10 व्या मजल्यावरून मारली उडी…

IAS अधिकाऱ्याच्या मुलीने 10 व्या मजल्यावरून मारली उडी…

जागीच मृत्यू

महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरात घडली आहे.

देशात लोकपसभा निवडणूक निकालाची तयारी सुरु असताना मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला.

मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलींने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणाचे सचिव तसेच वरिष्ठ आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. विकास रस्तोगी (IAS Officer Vikas Rastogi and Radhika Rastogi ) आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलगी लिपी रस्तोगी हीने इमारतीवरुन आज (3 जून) पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केल्याचे समजत आहे. रस्तोगी हे 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅरडचे आयएएस अधिकारी आहेत.

लिपी रस्तोगी ही 27 वर्षांची होती. मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीत रस्तोगी कुटुंब राहत आहे. जिथे हा प्रकार घडला तिथे सुसाइड नोट सापडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार, लिपी रस्तोगी ही वकिलीचं शिक्षण घेत होती. शैक्षणिक कामगिरीच्या चिंतेत ती होती असं सांगितले जात आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा