You are currently viewing कुडाळ येथे सोमवारी ‘हॉटेल सावनीज् किचन’ चा शुभारंभ

कुडाळ येथे सोमवारी ‘हॉटेल सावनीज् किचन’ चा शुभारंभ

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे 3 जून 2024 रोजी *हॉटेल सावनीज् किचन* चा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता होणार आहे. यावेळी हॉटेल चे उद्घाटन चैतन्य आणि तनिश तेंडोलकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला चायनीज, इंडीयन, मालवणी असे वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्तम चव असलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेता येईल. तसेच येथे बिर्याणीच्या ऑर्डर्स ही स्वीकारल्या जातील. तरी सर्वांनी या हॉटेलला *श्री ईश्वर निवास, राऊळ महाराज मठ रोड, पिंगुळी कुडाळ* येथे एकदा अवश्य भेट द्या. तसेच 9970129348, 9422056400 या नंबरवर संपर्क साधून आपली ऑर्डर बुक करू शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा