You are currently viewing मालवण समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण….

मालवण समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण….

मालवण समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण….

मालवण

बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बौद्धवाडी येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण प्रवीण खोब्रागडे व त्यांच्या सुविधा पत्नी खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले

दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुकाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मालवण बौद्धवाडी समाज मंदिर येथे साजरी करण्यात आली. नागपूर येथील प्रवीण खोब्रागडे यांनी मालवण साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा भेट दिला होता त्याचे अनावरण प्रवीण खोब्रागडे व त्यांच्या सुविधा पत्नी खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मालवण नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या रंगमंचाचे उद्घाटन ज्येष्ठ सभासद सुरेश मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा