You are currently viewing फोंडाघाट मध्ये श्री राधाकृष्ण मंदिरात ‌ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट मध्ये श्री राधाकृष्ण मंदिरात ‌ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट मध्ये श्री राधाकृष्ण मंदिरात ‌ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये आज 1 जून रोजी भरगच्च ‌ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.राधाकृष्ण देवळात १२ पुजा घालण्यात आल्या. सर्व ठिकिणी जावुन श्री.सत्यनारायण पुजा आणि वाढदिवसांना अजित नाडकर्णी यांनी ‌ हजेरी लावली. फोंडाघाट नुतन ईमारतीला २ वर्ष पुर्ण झालेने श्री राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी पूजेचे आयोजन केले होते. श्री.राधाकृष्ण मंदिरात अयोध्ये तील श्रीराम मंदिराची प्रतीकृतीत पुजा बांधण्यात आली होती. त्यानंतर श्री.सुंदर पारकर गुरुजींचा ७५ वा वाढदिवस नेरुरकर हाॅल मध्ये संपन्न झाला . श्री.रंजन चीके आणि सुरेश टक्के यांचाही वाढदिवस या ठिकाणीच ‌ संपन्न झाला. सर्व पक्षीय पदाधिकारी, जि.प मेंबर आणि सरपंचही ‌ यावेळी उपस्थित होते. सर्वाचै अभिनंदन अजित नाडकर्णी यांनी केले. गुरुजींचा ७५ वर्षाचा प्रवास वक्त्यांनी सांगीतला.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा