You are currently viewing आरोस नागोजीवाडी येथील युवकाची पुणे येथे गळफास लावून आत्महत्या

आरोस नागोजीवाडी येथील युवकाची पुणे येथे गळफास लावून आत्महत्या

आरोस नागोजीवाडी येथील युवकाची पुणे येथे गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील आरोस नागोजीवाडी येथील हा सदरचा युवक असून नोकरी निमित्त पुणे येथे राहत होता.पुणे येथे आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेले नाही.सदरचा युवक हा अविवाहित होता.या युवकाच्या पश्चात आई,भाऊ असा परिवार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा