You are currently viewing आमदार नितेश राणे १ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आमदार नितेश राणे १ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आमदार नितेश राणे १ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली
कणकवली- देवगड- वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे शनिवार १ जून पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.विविध कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा