You are currently viewing खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक…

खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक…

खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक…

सावंतवाडी

निरवडे-कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे ( वय ८५ ) यांचे गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांच्या त्या आई तर सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. प्रियांका गावडे यांच्या त्या सासू होत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा