उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनचे आचासंहितेनंतर पालकमंत्र्याच्या हस्ते होणार उद्घाटन
– जीवन रक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर
सावंतवाडी
राजू मसुरकर यांचे वर्गमित्र ऍडव्होकेट बाबा तंगसाळी हे 28 मे रोजी आपल्या कामानिमित्त सावंतवाडीत आले होते. माझ्या मित्राला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली असून ही मंजूर करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती ही मशीन त्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी सिटीस्कॅन मशीन मंजूर करण्यात आली महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा मशिने कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे येथील लावण्यात आलेले आहे आता गरीब रुग्णांना याचा मोफत लाभ मिळणार आहे. लवकरच या मशनरीचे उद्घाटन आचारसंहिता संपल्यानंतर याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे.
ही मशनरी पाहताना एडवोकेट बाबा तंगसाळी सुनील कोरगावकर तसेच जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर
*संवाद मिडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢
*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩⚕👩⚕_*
*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*
https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने
_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_
_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
*👩🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨⚕️_
*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*
*🏥आमचा पत्ता:-*👇
*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*
*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*