You are currently viewing ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या TOPPER (Rank 1) पूजा शिंदे यांची शिक्षक भरतीत (TET + TAIT) Z.P सावंतवाडी शाळा नं ४ येथे शिक्षक पदी निवड

ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या TOPPER (Rank 1) पूजा शिंदे यांची शिक्षक भरतीत (TET + TAIT) Z.P सावंतवाडी शाळा नं ४ येथे शिक्षक पदी निवड

सावंतवाडी :

 

बहुप्रतिक्षित असलेल्या शिक्षक भरतीचे समुपदेशन दिनांक २३ व २४ मे रोजी पार पडले.संपूर्ण राज्यभरातून २ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती (TAIT) ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत *ज्ञानसिंधु प्रबोधिनी,सावंतवाडीच्या पूजा मधूकर शिंदे या OPEN Catagory मधून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येतं जिल्ह्यासोबतच ज्ञानसिंधू प्रबोधिनीचे नाव मोठे केलं आहे. कुडाळ तालुक्यातील वसोली या गावच्या असलेल्या पूजा शिंदे मॅडम गेली ४ वर्ष MPSC च्या अभ्यासासोबत ज्ञानसिंधू प्रबोधिनी येथे शिकविण्याचे देखील काम करत आहेत.

त्यांच्या या कार्याबद्दल अनेक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा