भक्तिने भारलेला कीर्तन सोहळा l पाहावा ‘याचि देही याचि डोळा’ ll
सावंतवाडी
श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहाच्या आणि अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून ज्ञानोबा – तुकारामाचा जयघोष, वैष्णवांचा जनसागर आणि टाळ मृदंगांच्या गजरात उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात हा अभूतपूर्व सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला.
सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥
तैसें नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट नलगती ॥
अजपाजपणें उलट प्राणाचा । तेथे ही मनाचा निर्धारु असे ॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना कोण करी ||
यावेळी निवृत्ती महाराजांनी घेतलेला अभंग उपस्थितांच्या मनाला अध्यात्मिक शांती देऊन गेला. अभंगाचा अर्थ असा की… सात तत्व वैषाशिक गुण कर्म सामान्य विशेष समवाय व अभाव, त्रिगुण, पंचमहाभुते व इंद्रिय दशक म्हणजे शरिराचा मेळा बनतो पण चैतन्य स्वरुपात तो आपली कळा त्यात दाखवतो. हे सर्व तत्वार्थाने क्लिष्ट आहे त्या मानाने हरिनाम सहज सोपे आहे. आपले श्वासोश्वास प्रबंध बनवुन हरिनाम जपायला मनोनिग्रह लागतो. हरिनामाविण जगणे हे जगणे नाही म्हणुन रामकृष्णनामाचा पंथ स्विकारावा असे माऊली सांगतात.
*संवाद मिडिया*
*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*
*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*
*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*
*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*
*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*
🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*
*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*