You are currently viewing दोडामार्गसाठी नवीन उपकेंद्र उभारा…

दोडामार्गसाठी नवीन उपकेंद्र उभारा…

दोडामार्गसाठी नवीन उपकेंद्र उभारा…

गणेशप्रसाद गवस यांनी फडणवीस, केसरकर यांच्याकडे केली मागणी…

दोडामार्ग

तालुक्यातील सततच्या ‘ बत्ती गुल ‘ वर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी दोडामार्ग ते साटेली भेडशी दरम्यान एक नविन उपकेंद्र विद्युत वितरण कंपनीने प्रस्तावित केले आहे. त्यासाठी शासनाने एक एकर जमीन उपलव्ध करावी व सादर केलेल्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतुद करावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट ) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे.त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

पत्रात म्हटले आहे,दोडामार्ग तालुका मागे चार दिवस अंधारात होता. अनेक गावात आठ दहा दिवस लाईट नाहीय.पावसाळयापुर्वी दरवर्षी हे प्रकार होत असतात. गेल्या पंधरा दिवसात वारंवार लाईट जाणे व एक दोन दिवस न येणे असे प्रकार होतच आहेत. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे.त्यासाठी त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या अशा :
तालुक्यात विद्युत मंडळ कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने त्यांची लवकर भरती करावी.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा