You are currently viewing कणकवलीत उद्या स्वामी समर्थ गुरुमठाचा कार्यक्रम…  

कणकवलीत उद्या स्वामी समर्थ गुरुमठाचा कार्यक्रम…  

कणकवलीत उद्या स्वामी समर्थ गुरुमठाचा कार्यक्रम…

कणकवली

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुमठाच्या ग्राम व नागरी अभियानंतर्गत गुरुवार 30 मे रोजी दुपारी 3.30 वा. येथील श्री चौंडेश्‍वरी सांस्कृतिक भवन येथे विभाग सक्षमीकरण आढावा व मार्गदर्शपर कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आबासाहेब मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला प्रतिनिधी व सेवेकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा