You are currently viewing भाजपा नेते निलेश राणे, निरंजन डावखरे यांच्याकडून कुडाळ हायस्कूल संस्थाचालक व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन! 

भाजपा नेते निलेश राणे, निरंजन डावखरे यांच्याकडून कुडाळ हायस्कूल संस्थाचालक व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन! 

कुडाळ :

 

महाराष्ट्र राज्य SSC दहावी बोर्डाचा निकाल काल जाहीर झाला यात उज्वल यशाची परंपरा असलेल्या कुडाळ हायस्कूलने १००% निकाल देत बहुमान मिळविला. या यशाबद्दल भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ हायस्कूल येथे उपस्थित राहून प्रशालेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार श्री. निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा