श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रथम वर्ष कला,वाणिज्य व विज्ञान वर्गांसाठी प्रवेश सुरू.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्रथम वर्ष कला ,वाणिज्य व विज्ञान या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. कला शाखेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, भुगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्द आहेत. वाणिज्य विभागामध्ये, बिकाॅम पदवी अभ्यासक्रमा बरोबरच बि.काॅम बँकींग इन्श्युरन्स
हा अभ्यासक्रम उपलब्द आहे. विज्ञान विभागामध्ये रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र,
प्राणीशास्त्र,
भौतिकशास्त्र, व गणित हे विषय उपलब्द आहेत त्याचबरोबर बी.एस्सी संगणकशास्त्र(
Computer Science) व बीएस्सी माहीती तंत्रज्ञान ( IT) हे विषयही उपलब्द आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वरील विषयांमध्ये पदवी प्राप्त करायची असेल त्यांनी त्वरित महाविद्यालयाला संपर्क साधावा व प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.
*संवाद मिडिया*
*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*
*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*
*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*
*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*
*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*
🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*
*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*