You are currently viewing कलंबिस्त शाळेचा दहावी परीक्षेत १०० टक्के निकाल

कलंबिस्त शाळेचा दहावी परीक्षेत १०० टक्के निकाल

सावंतवाडी :

 

कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित, कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त शाळेचा दहावी परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे. शाळेतून संकेत कृष्णा जाधव हा ९०% गुणांसह प्रथम, अमृता अरविंद पास्ते ८७.४० % गुणांसह द्वितीय तर तन्वी दशरथ पास्ते ही ८५.४०% गुणांसह तृतीय आली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा