You are currently viewing साहित्य सम्राटचे बुद्ध कवीसंमेलन संपन्न

साहित्य सम्राटचे बुद्ध कवीसंमेलन संपन्न

साहित्य सम्राटचे बुद्ध कवीसंमेलन संपन्न

देह जावो किंवा राहो असा निश्चय करावा ।
तुकारामासारखाच ग्रंथ जीवनाचा व्हावा ॥ जीवन जगत असताना मनुष्याने सत्य आणि निर्भीड जीवन जगले पाहिजे. महिलांचा अपमान होणारे साहित्य फेकून दिले पाहिजे. असे परखड विचार ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी व्यक्त केले. ते जाणीव फाउंडेशन आयोजित दोन दिवसांच्या पुणे बुद्धा फेस्टिवल २०२४ मध्ये साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या १८५ व्या
बुद्ध कवीसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे बोलत होते.
यावेळी विनोदातून प्रबोधन करणाऱ्या सामाजिक आशयाच्या कवितांनी बालगंधर्व रंगमंदिरातील उपस्थित मान्यवर आणि काव्य रसिकांनी सर्वच कवींच्या काव्य सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. सर्व मान्यवर कवींचा सन्मान सुप्रसिद्ध जलसाकार शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आला.

बुद्ध कवी संमेलनामध्ये निमंत्रित म. भा. चव्हाण यांनी सामाजिक जाणीवेच्या गझल आणि रुबाई, विनोद अष्टुळ यांनी सोळा ऑगस्ट ओरडला. स्वातंत्र्यावर भाष्य करणारी वास्तवादी, किशोर टिळेकर यांची मरणावर प्रकाश टाकणारी, सूर्यकांत नामूगडे यांनी अंधश्रद्धेवर घाला घालणारी, बाबासाहेब जाधव यांनी छत्रपती शिवाजी आणि बाबासाहेबांची प्रेरणा देणारी, राहुल भोसले यांनी बुद्ध विचारांची कविता आणि गोपाळ कांबळे यांची बाबासाहेबांच्या जीवनावरील, अशा दर्जेदार कवितांनी रसिकांचे मने जिंकली.
कवी संमेलनाचे प्रास्ताविक गोपाळ कांबळे यांनी तर प्रबोधनात्मक बहारदार सूत्रसंचालन साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी केले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा