You are currently viewing भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के

भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के

भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के

सावंतवाडी :

श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के एवढा लागला आहे. यात मधुरा सावंत ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सोमदत्त भोगण ९२ टक्के द्वितीय तर लोकेश भोगण ९०.६० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा