You are currently viewing ग्राहकांना 10% टक्के तात्काळ डिस्काउंट…

ग्राहकांना 10% टक्के तात्काळ डिस्काउंट…

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने सुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अॅमेझॉनवर १ जानेवारी पासून Amazon.in वर Amazon ‘Mega Salary Days’ Sale चे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मॉल एन्ड लार्ज अॅप्लायन्सेज, टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्पोर्ट्स, ऑटो प्रोडक्ट्स सह अन्य उत्पादनावर घसघशीत सूट मिळणार आहे. हा सेल ३ जानेवारी २०२१ पर्यंत चालणार आहे.

 

अॅमेझॉनवर मेगा सॅलरी डेज दरम्यान सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, यासारख्या मोठ्या ब्रँड्सच्या हाय व्हॅल्यू प्रोडक्ट्सवर स्वस्तातील फायनान्स ऑप्शनसारखे नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयचा वापर केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळू शकणार आहे.

 

मेगा सॅलरी डेज सेलमध्ये कशी मिळणार सूट

>> लार्ज अॅप्लान्सेसवर ४० टक्क्यांपर्यंत सूट

>> बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीनवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट

>> डॅकिन, एलजी, सॅन्यो, वॉल्टस यासारख्या टॉप ब्रँड्सच्या एसीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट

 

>> मायक्रोवेववर ४० टक्के डिस्काउंट

>> टीव्हीवर २५ टक्के सूट

>> अँड्रॉयड टीव्हीवर ३० टक्के सूट

>> ३२ इंच टीव्हीवर २५ टक्के सूट

>> प्रीमियम टीव्हीव ३० टक्के डिस्काउंट

प्रतिक्रिया व्यक्त करा