*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा निकाल 100%*
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावी शालांत परिक्षेचा निकाल दर वर्षा प्रमाणे 100% लागला. या शाळेतून पहिले तिन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
1) पालकर निधी सुहास 93.60%
2)पेडणेकर चिन्मय नारायण 91.60%
3)प्रभूखानोलकर साक्षी आदित्य 90.40%
3) मालवणकर मोहन रामचंद्र 90.40%
एकूण 47 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले होते ते सर्व विद्यार्थी पास होऊन शाळेचा निकाल हा दरवर्षीप्रमाणे 100% लागला. 47 पैकी 33 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये तर 13 फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव आनंद परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांनी अभिनंदन केले आहे.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*