You are currently viewing महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल 93.37%

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल 93.37%

कोकण अव्वलस्थानी; मुंबईचां निकाल सर्वात कमी

 

सिंधुदुर्ग :

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रामधून 93.37% एवढे आहे. आज दुपारी हा निकाल जाहीर झाला असून कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वलस्थानी आहे तर मुंबईचा सर्वात कमी निकाल आहे.

*महाराष्ट्र राज्यातील ९ विभागीय मंडळाचा निकाल*

▪️पुणे 94.44%

▪️नागपूर 92.12%

▪️संभाजीनगर 94. 08%

▪️मुंबई 91.95%

▪️कोल्हापूर 94.24%

▪️अमरावती 93.00%

▪️नाशिक 94.71%

▪️लातूर 92.36%

▪️कोकण 97.51%

प्रतिक्रिया व्यक्त करा