You are currently viewing रूग्णोपयोगी साहित्य देणगी दाखल संघास प्राप्त

रूग्णोपयोगी साहित्य देणगी दाखल संघास प्राप्त

रूग्णोपयोगी साहित्य देणगी दाखल संघास प्राप्त

प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी)

मधुमेह रुग्ण संघ व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांचे संयुक्त विद्यमाने गरजवंत रुग्णांना रुग्ण उपयोगी साहित्य अल्प दरात पुरविले जाते. सदर साहित्य समाज्यातील दानशूर मंडळी अथवा दानशूर संस्था यांचे मार्फत देणगी दाखल पुरविल्या जातात.
त्याच पद्धतीने श्री योगेश सुरेशराव राजवाडे यांनी कै अंजनीबाई गोपाळराव राजवाडे यांच्या स्मरणार्थ फोल्ड बेड व कमोड चेअर इ. श्री दिनकर मालुसरे व शामराव बरीदे यांचे प्रयत्नातून नुकतेच वडगाव शेरी येथून संघास प्राप्त झाले .
सदर प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री डॉ. दिगंबर इंगोले, उपाध्यक्ष श्री सुभाष जोशी, कार्याध्यक्षा चांदबी सय्यद, कोष्याध्यक्ष श्रीशंकर नरुटे व सदस्य सौ.डॉ ज्योती इंगोले व योगेश राजवाडे रा.वडगांव शेरी,पुणे उपस्थित होते.

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468

______________________________
*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा