फोंडाघाट मध्ये विजेचा खेळखंडोबा
अजित नाडकर्णी करणार M.S.E.B चा पर्दापाश
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये सलग ३ दिवस २ ते रात्री १० पर्यंत लाईट नाही. पाऊस कमी वादळ नाही, तरीही लाईट नसल्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. फोंडाघाट M.S.E.B. या ठिकाणी केव्हाच लाईट जात नाही. गलथान कारभारामुळे लाईटचा प्राॉब्लेम निर्माण झाला आहे. सब इंजीनिअर कायम रजेवर आहे. सर्व सुशागत काम करत आहेत. बाकी बातम्यांबरोबर ही बातमी येणे गरजेचे असल्याचे मत अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले आहे. बाकी समस्सेबरोबर ही पण समस्या महत्वाची आहे . फोंडाघाट जवळ असणारे कुर्ली डॅमचाही पाॅवर प्रोजेक्टचा काय उययोग आहे अशी तीव्र प्रतिक्रिया नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे. आमदार नितेशजी राणेंकडे मानणार व्यथा मांडणार असून कणकवलीत सब इंजीनिअरला घेराव घालणार असल्याचे निवेदन अजित नाडकर्णी देऊन M.S.E.B. चा पर्दापाश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित नाडकर्णी यांनी लाईन शमन ऑपरेटर श्री.गोसावी यांचे विषेश आभार मानले आहेत, कारण सर्व लोकांना ते खरी बातमी सांगतात. सब इंजीनियर यांचा फोन सतत एंगेजचं येत आहे.
*संवाद मीडिया*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
*पाहिजेत..!! पाहिजेत..!! पाहीजेत..!!*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
✅गोवा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणारे आणि सर्वाधिक गतीने प्रगति होत असलेला ॲाटोमोबाईल डिलरशीपच्या विनिंग टीम चे सदस्य बनणेची सुवर्णसंधि
✅ *ओरोस- सिंधुदुर्ग येथे नव्याने सुरु होत असलेल्या टाटा मोटर्स पैसेंजर कार्स डीलरशिप करीता खालील उमेदवारांची आवश्यकता आहे*
✅*सर्विस डिपार्टमेंट*
* असिस्टेंट सर्विस मैनेजर
* स्पेयर पार्ट्स इनचार्ज
* सर्विस एडवाइज़र
* सीनियर टेक्निशियन
* जूनियर टेक्निशियन
* कस्टमर केयर एग्जीक्यूटिव
* वॉशिंग बॉय
* हाउस कीपिंग
✅*सेल्स डिपार्टमेंट*
* सेल्स कंसलटेंट
* ड्राइवर
✅*वॉक-इन- इंटरव्यू* :
सोमवार दि. २० मे २०२४.स.११ ते सायं.४
✅स्थळ :- *एस.पी.ॲाटोहब,*
जानवली-कणकवली
*ॲाटोमोबाईल डीलरशीप मधील अनुभवींना प्राधान्य*
अधिक माहिती करीता ई-मेल करा अथवा कॅाल करा
*ceoautohub@spgrouos.co.in*
*7377-959595*
*एस.पी.ॲॅाटोहब*
रत्नगिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/135905/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*