You are currently viewing फोंडा येथे जेसीबी व दुचाकीत अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी…

फोंडा येथे जेसीबी व दुचाकीत अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी…

फोंडा येथे जेसीबी व दुचाकीत अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी…

कणकवली

फोंडा येथे जेसीबी व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दुचाकिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फोंडा येथे रस्त्याचे काम करत असलेल्या जेसीबीला दुचाकी धडकल्याने हा अपघात घडला मात्र पोलीस ठाण्यात याबाबतची कोणतीही नोंद नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा