You are currently viewing कणकवली साकेडी येथील तरुणी बेपत्ता

कणकवली साकेडी येथील तरुणी बेपत्ता

कणकवली साकेडी येथील तरुणी बेपत्ता

कणकवली :

साकेडी येथील आम्रपाली मिलिंद जाधव (१९) ही तरूणी बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर तिचे वडील मिलिंद सावळाराम जाधव यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. आम्रपाली ही वडिलांसोबत शुक्रवारी सकाळी १०.३० वा. कणकवली बाजारपेठेत आली होती. त्यादरम्यान तिने वडिलांना मी कलमठ येथे मावशीकडे जाऊन येते असे सांगून ती गेली. मात्र ती परत न आल्याने तिचा शोध घेऊन ही ती सापडली नाही.

त्यामुळे ती बेपत्ता असल्याची खबर तिच्या वडिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. आम्रपाली जाधव हिने नेसनीस काळ्या व पांढऱ्या रंगाची फुले असणारे वन पीस, सफेद पायजमा, कानात नकली बट, उंची ५ फूट २ इंच, रंग सावळा अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*

*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :ऽhttps://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा