सक्रीय रुग्णांची संख्या 222
– जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एच. चव्हाण
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 455 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 222 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 28/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 17,
2) दोडामार्ग – 22,
3) कणकवली – 43,
4) कुडाळ – 49,
5) मालवण – 21,
6) सावंतवाडी – 30,
7) वैभववाडी – 15,
8) वेंगुर्ला – 21,
9) जिल्ह्याबाहेरील – 4