You are currently viewing वरवडे येथे आमदार नीतेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क…

वरवडे येथे आमदार नीतेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क…

कणकवली :

रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी वरवडे-फणसनगर जि. प. शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा