You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान 

सिंधुदुर्ग :

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान झाले. यात चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७.९० % मतदान झाले. त्या पाठोपाठ सावंतवाडी मतदारसंघात ३६.६५ % तर कुडाळ मतदारसंघात – ३२.८८% मतदान झाले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण – ३७.९० %, रत्नागिरी – २८ %, राजापूर – ३७.०५ %, कणकवली – ३१.५९ %, कुडाळ – ३२.८८% एवढे मतदान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा