You are currently viewing विशाल परब यांची बांदा मतदान बूथवर भेट

विशाल परब यांची बांदा मतदान बूथवर भेट

बांदा :

 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज बांदा येथील मतदान बूथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. यावेळी महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे हे अडीज लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ॲड.अनिल निरवडेकर, अक्रम खान, बाळा आकेरकर, ज्ञानेश्वर सावंत, शाम काणेकर, शीतल राऊळ, जावेद खतीब, शाम मांजरेकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, मकरंद तोरसकर, भैय्या गोवेकर, साहील कल्याणकर, प्रशांत बांदेकर, संदीप बांदेकर, हुसेन मकानदार, नीलेश देसाई, बाळू बांदेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा