मुंबई
मुंबई महापालिका प्रशासनात शताब्दी हाॅस्पिटल गोवंडी मुंबई येथे ओरोग्य परिचारीका पदावर कार्यरत असलेल्या सौ नेहा नारायण पालव यांना म्युनिसिपल नर्सिंग अँन्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन मुंबई तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आदी संघटनांकडून सन्मानित करण्यात आले…
सौ नेहा नारायण पालव या सांगेली,घोलेवाडी येथील रहिवासी रहिवासी असून सध्यस्थित नवीमुंबई आहेत …त्यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडी पुर्ण झाल्यावर नर्सिंग कोर्स लोकमान्य टिळक रुग्णालय मुंबई (सायन हॉस्पिटल) येथून पुर्ण झाले आहे….
⁰