*सौ सविता पांडुरंग कुलकर्णी यांचा सेवापूर्ती सोहळा ०४ मे रोजी*
नाशिक:
106 वर्षाची दैदीप्यमान परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण मंडळाच्या व ६० वर्षे संस्काराचे बाळकडू देणाऱ्या नवीन मराठी शाळेच्या अखंडपणे चालू असणाऱ्या ज्ञानमंदिरात ज्ञानदानाच्या स्मृती समिधांचे अर्पण करून अधीक्षिका शिक्षिका सौ.सविता पांडुरंग कुलकर्णी या शनिवार दिनांक ०४ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
सदरचा सेवापूर्ती सोहळा धामणकर सभागृह, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नजीक, नाशिकरोड येथे शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी सकाळी ठीक ०९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे मा.डॉ.श्री अरुणजी कुलकर्णी, अध्यक्ष, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, मा.डॉ.श्री राजेंद्रजी कलाल, कार्याध्यक्ष ना. शि. प्र.मंडळ, नाशिक, मा.श्री.संजयजी खरोटे, शालेय समिती अध्यक्ष न. म. शाळा, नाशिकरोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका सौ.मंगला गोविंद, नवीन मराठी शाळा व बालमंदिर, नाशिक रोड परिवार व श्री.पांडुरंग कुलकर्णी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*