*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*
*@anजियोग्राफी*
मन हे…
कधी कधी आतून काहीतरी उमलून येत असतं, फुटून बाहेर पडू पहात असतं.डोळे अनामिक आनंदानें, कुतूहलाने लकाकायला लागतात. भवतालात विखूरलेले शब्द हळूहळू मूर्त स्वरूप घेऊन डोळ्यांना स्पष्टपणे दिसू लागतात.बस् आता फक्त अवकाश असतो तो पेन घेऊन त्या शब्दांना वहीत उतरवण्याचा; की झालंच!
पण खल्लास….
हीच ती कामाच्या ओढाताणीची वेळ असावी का?
एवढं काम आटोपलं की घेतेच हातात पेन…हो आता अजून हे एकच…बस् मग मी,चहा,वही आणि पेन,,,आहाहा काय सुख आहे.
पण कुठलं काय? ते एवढं एक, एवढं एक म्हणणार काम मारुतीच्या शेपटीसारखं लांबतच जातं आणि आपल्या सभोवतालच्या अवकाशात आतुरतेने विहरणारे शब्द आस्ते आस्ते लुप्त होत जातात. पुन्हा काही केल्या ते परत येत नाहीत.
आयुष्याच ही तसंच असतं ना? आता एवढी गोष्ट झाली की मी अगदी निवांत आहे मग मनासारखं करू म्हणत म्हणत ती गोष्ट ही संपत नाही आणि निवांत पण ही मिळत नाही. हो आणि झालोच पुढे निवांत तर मनासारखी जगायची इच्छा, परिस्थिती राहत नाही. सतत हे झालं की ते करू असं म्हणत पुढे पुढे धावणारं मन कुठेच एका गोष्टीशी तदाकार होऊ शकत नाही. त्यातला आनंद सुद्धा अर्धवट रित्या वेचून पुढच्या आनंदाच्या मागे धावायला लागतो. गंमतच आहे ना या मनाची?
मन हे पाखरू…कसे मी आवरू!!!
अंजली दीक्षित-पंडित
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत
( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*