You are currently viewing शक्तिपीठ महामार्गा विरोधात शेतकऱ्यांची उद्या सावंतवाडीत बैठक – राजेंद्र कांबळे

शक्तिपीठ महामार्गा विरोधात शेतकऱ्यांची उद्या सावंतवाडीत बैठक – राजेंद्र कांबळे

शक्तिपीठ महामार्गा विरोधात शेतकऱ्यांची उद्या सावंतवाडीत बैठक – राजेंद्र कांबळे

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते उपस्थित राहणार…

सावंतवाडी

नागपूर येथून निघणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा फटका येथील स्थानिक शेतकऱ्यांना बसणार असून येथील हजारो एकर जमीन गेल्याने पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे, या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून २६ एप्रिलला तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्यवर्ती कारागृहाजवळ सकाळी ११ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मार्गदर्शक म्हणून शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते संपत देसाई, अंकुश कदम, प्रकाश मोरूस्कर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समन्वयक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.

दरम्यान या शक्तीपीठ महामार्गामुळे सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेर्ले, पारपोली, फणसवडे, असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्याशिवाय हजारो एकर जमीन जाणार असून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होणार आहे, या अनुषंगाने महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा