You are currently viewing पटेलवाडी मित्रमंडळातर्फे २५ ऑक्टोबरला डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन

पटेलवाडी मित्रमंडळातर्फे २५ ऑक्टोबरला डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन

पटेलवाडी मित्रमंडळातर्फे २५ ऑक्टोबरला डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन

कणकवली

पटेलवाडी मित्रमंडळातर्फे हरिनाम सप्ताहात
सालाबाद प्रमाणे २५ ऑक्टोबरला डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देव रवळनाथ मंदिर, बाराचा चव्हाटा येथे हरिनाम सप्ताह निमित्ताने डबलबारी भजनाचा जंगी सामना व ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद, भोयेवाडी, देवगड यांचे समई नृत्य सायं. ६.०० वा आयोजित केला आहे.

रात्रौ. १० वाजता / बुवा-श्री गुंडू सावंत
हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे तालुका-कुडाळ, जिसिंधुदुर्ग गुरुवर्य – बुवा श्री. अशोक सावंत पखवाज-श्री.विराज बावकर
तबला – श्री सागर कदम विरुद्ध बुवा – श्री. संजय गावडे बाळ गोपाळ प्रासादिक भजन मंडळ धामापूर ता-मालवण,जिल्हा-सिंधुदुर्ग, मुंबई कळवा (ठाणे) गुरुवर्य – बुवा कै. श्री. काशीराम परब व श्री. पंडित बाळासाहेब वाईकर यांचे शिष्य पखवाज – श्री. विनीत धुरी तबला – श्री. जितेश परब

तरी सर्व भजन रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे.

स्थळ – श्री देव रवळनाथ मंदिर, बाराचा चव्हाटा पटेलवाडी, फोंडाघाट

प्रतिक्रिया व्यक्त करा