You are currently viewing सावंतवाडीत उद्या साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडीत उद्या साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडीत उद्या साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी :

शहरातील भवानी चौक येथील साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे भजन, रात्री ८ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘रक्तवर्ण जन्म’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईभक्त मंडळ भवानी चौक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा