You are currently viewing ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा…

कणकवली

ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळे-धनगरवाडी धनगरबांधवांचे प्रश्‍न व समस्यांवर जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठक घेण्यात आली. यात प्रश्‍न व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष सुरेश जंगले, सखाराम खरात, सीताराम खरात, राजू जंगले, दीपक खरात, सखाराम जंगले, गणेश खरात, सीताराम बाळू खरात, विठ्ठल जंगले, अनिल खरात, आनंद खरात, शामू खरात आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा