*श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीस मिळाली मंजुरी*
*मा.पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यीय समिती झाली स्थापन*
सावंतवाडी (खासकीलवाडा) येथील श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीस देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर (विधी व न्याय विभाग अंतर्गत) यांचेकडून मंजुरी मिळाली असून सदर स्थानिक सल्लागार उपसमितीमध्ये मा.पोलीस अधिकारी दयानंद दत्ताराम गवस यांचे अध्यक्षतेखाली १४ सदस्यांना मंजुरी मिळाली आहे. सदर स्थानिक सल्लागार समितीमध्ये अध्यक्ष – श्री.दयानंद दत्ताराम गवस, सचिव – श्री जितेंद्र प्रभाकर पंडित, खजिनदार – श्री.सुधीर श्रीपाद धुमे, सदस्य श्री.राजन वामनराव आंगणे श्री.अशोक महादेव नाईक, श्री.विनायक सावळाराम पराडकर, श्री.दीपक परशुराम पटेकर , श्री.खेमराज न्हानु कुडतरकर, श्री.सतीश धोंडू घोगळे, श्री.गंगाराम विजयकुमार पई, श्री.संतोष भिकाजी तळवणेकर, श्री.विलेश गणपत गोवेकर, श्री.जगदीश सहदेव मांजरेकर, सौ.लतिका लक्ष्मण सिंग अशा १४ जणांच्या नावास मंजुरी मिळाली आहे.
उक्त देवस्थानाच्या जीर्णोद्धार व स्थानिक व्यवस्थेसाठी यापूर्वी असलेल्या स्थानिक उपसमितीची मुदत संपली असल्याने ऑफिसर इन्चार्ज उपकार्यालय सावंतवाडी यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार गाव बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एकूण १५ लोकांची निवड केली होती. यामध्ये श्री.विष्णू विठ्ठल सावंत यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून चरित्र पडताळणी दाखला सादर केला नसल्याने त्यांना वगळून इतर १४ जणांच्या उपसमितीला देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र , कोल्हापूर यांचेकडून मंजुरी देण्यात आली. तसा आदेश क्रं.देव. वशि.जा.क्र. ४८४/२०२४ ने दिनांक १५ मार्च २०२४ च्या पत्रानुसार देण्यात आला. सदर उपसमितीची मुदत आदेशापासून पुढील पाच वर्षे राहील.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

