“..तर उद्योजक आत्मनिर्भर बनतील “- राम भट
प्रदर्शनास तीन हजार नागरीकांनी दिली भेट
पिंपरी (प्रतिनिधी)
औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांनी टुलींग तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. जेणेकरून परदेशातून टुलींग मशीन आयात करण्याची वेळ येणार नाही. त्यातून उद्योजक आत्मनिर्भर बनतील. असा विश्वास टाटा मोटर्सचे सप्लाय चेन आणि गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक राम भट यांनी व्यक्त केला.
एनटीटीएफ ॲल्युमिनी असोसिएशन पुणे चॅप्टरच्या वतीने ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या टूलींग एक्स्पोच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी फोक्सवॅगन कंपनीचे उप महाव्यवस्थापक मनोज पाटील, हिताची अस्टेमोचे संचालक सुधीर गोगटे,ॲल्युमिनी असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक आर राजगोपालन ,अध्यक्ष राजू सामनेकर, सचिव विनोद पट्टण , प्रदर्शनाचे समन्वयक केशव मानगे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री मनोज पाटील म्हणाले कि, आज मेक इन इंडिया या संकल्पनेनुसार जास्तीत जास्त भारतात उत्पादन निर्मिती वाढली पाहिजेत.मात्र येत्या काही नजीकच्या काळात आयातीचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे . म्हणजेच आपल्या देशात टुलींगनिर्मितीचे प्रमाण वाढले आहे.
या प्रदर्शनात टूलिंग संदर्भातील वेगवेगळ्या प्रोफाईल असलेल्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने टूलिंग इंडस्ट्रीजला लागणारे सॉफ्टवेअर, प्रेस टूल, मोल्ड पार्ट,डाय कास्टिंग उत्पादक, कॉम्पोनंट, फिक्चर / गेज /एसपीएम उत्पादक, मशीन मॅन्युफॅक्चर आणि इन्स्पेक्शन इक्विपमेंट उत्पादक अशा ६० कंपन्यांचा सहभाग होता.
या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणुन हस्को
आणि एटीक्यू मेट्रो लाभले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव मानगे तर सूत्रसंचालन नंदन प्रभू यांनी केले. तर आभार राजू सामनेकर यांनी मानले.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत
( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*