You are currently viewing घरगुती विवाह मंडळांच्या सहकारी संस्थेच्या बैठकीचे आयोजन

घरगुती विवाह मंडळांच्या सहकारी संस्थेच्या बैठकीचे आयोजन

*घरगुती विवाह मंडळांच्या सहकारी संस्थेच्या बैठकीचे आयोजन*

*३० एप्रिल रोजी दादर मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा पवित्र संस्कार आहे. जगभर सर्व जाती धर्माच्या मंगलमय सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात विवाह हा एक सोहळा असतो. मात्र लग्नासाठी अनुरूप जोड्या जमवणं वाटतं तितकं सोपं नाही. आज अनेक संस्था मोठमोठाली कार्यालये थाटून हा व्यवसाय करत आहेत. तर अनेकजण घरूनच विवाह जमवून देत असतात. विविध प्रकारच्या उपवर मुलामुलींचे फोटो आणि माहिती घेतात. ज्यातून योग्य जोड्या जुळवून लग्न जुळवण्याचे काम घरातून करतात. महिलांना माणसं ओळखण्याचे नैसर्गिक ज्ञान असते. त्यामुळे त्या लग्नासाठी उत्तम स्थळ शोधून देतात. समाजेसेवेचं पवित्र कार्य करत असतात.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शिव उद्योग संघटना व्यवसाय वृद्धीसाठी कार्य करते. त्याला अनुसरुनच घरगुती विवाह मंडळ समाजसेवा वाढविण्यासाठी मोठी सहकारी संस्था तयार करत आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व विवाह संस्थांच्या प्रमुख पदाधिकारी यांची एक सभा मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता पिंगेज क्लासेस, छबिलदास हायस्कूल समोर, कृष्णा वडापावाले गल्ली दादर पश्चिम मुंबई येथे शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. अधिक माहितीसाठी भास्कर चव्हाण ९२२३०८०८५६ यांच्याशी संपर्क साधा.

संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

https://sanwadmedia.com/133216/
https://sanwadmedia.com/131942/

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा