You are currently viewing किरण सामंत यांना विधान परिषदेवर घेणार ….

किरण सामंत यांना विधान परिषदेवर घेणार ….

किरण सामंत यांना विधान परिषदेवर घेणार ….

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे नारायण राणे यांना उमेदवारी देताना शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांना भविष्यात विधानपरिषदेवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले आणि त्याच वेळी भविष्यात किरण सामंत यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय दिला जाईल, असे सांगितले. किरण सामंत यांना राज्यात विधानपरिषदेवर किंवा राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल, असा समझोता झाल्याचे समजते

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − twelve =