You are currently viewing रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपाच लढणार…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपाच लढणार…

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या  उमेदवारीवर शिक्का मोर्तब

 

सिंधुदुर्ग :

अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांना उमेदवारी जाहीर झाली असून भाजपची तेरावी यादी मुंबई येथे जाहीर करण्यात आली. या यादीत तळ कोकणातून पहिल्यांदाच सिंधुदुर्ग रत्नागिरीला भाजपच्या कोट्यातून तिकीट मिळालं असून भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात मोठा जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्या रत्नागिरी येथे अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =