You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्गातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर…

रत्नागिरी-सिंधुदुर्गातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर…

रत्नागिरी-सिंधुदुर्गातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर…

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष..

सावंतवाडी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या तिढा अखेर संपुष्टात आला असुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त केला जात आहे.

तळकोकणात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात निवडणुकीचा सामना रंगणार आहे. लोकसभेच्या या जागेसाठी शिंदे शिवसेनेतून उद्योजक किरण सामंत इच्छुक होते त्यांनी या जागेसाठी दावा केला होता गेले कित्येक दिवस त्यांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नही सुरू ठेवले होते तर दुसरीकडे नारायण राणे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चितच झाली होती त्यांनी प्रचार यंत्रणा हे दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू केली होती परंतु अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागला होता अखेर आज अधिकृतरित्या भाजपा कडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारीवरून निर्माण झालेल्या तिढा अखेर सुटला आहे दुसरीकडे किरण सामंत यांना नेमका कोणता आश्वासन देण्यात आलय काय हे मात्र समजू शकले नाही मात्र आणि यांच्या उमेदवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा