You are currently viewing इन्सुली येथे भाजी वाहतूक करणार्‍या टेम्पोला अपघात…

इन्सुली येथे भाजी वाहतूक करणार्‍या टेम्पोला अपघात…

इन्सुली येथे भाजी वाहतूक करणार्‍या टेम्पोला अपघात…

बांदा

झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून भाजी व फळांची वाहतूक करणारा टेम्पो थेट इन्सुली येथे रस्त्यालगतच्या शेड मध्ये पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला दुखापत झाली नाही. हा अपघात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली चर्च समोर झाला. याबाबतची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विकी केरकर यांनी दिली.

अपघातग्रस्त टेम्पो चालक कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने भाजी व फळांची वाहतूक करत होता. इन्सुली चर्च समोर जोसेफ होलिक्रोस गॅरेजची शेड आहे. चालकाला झोप अनावर झाल्याने टेम्पोची शेडला जोरदार धडक बसली. या धडकेत टेम्पो पलटी झाल्याने शेड पूर्णपणे कोसळली.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा