You are currently viewing एमएचटी सीईटीचे वेळापत्रक जाहीर

एमएचटी सीईटीचे वेळापत्रक जाहीर

एमएचटी सीईटीचे वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी २०२४ ची सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दि. २२ ते ३० एप्रिल २०२४ रोजी (दि. २५, २६ एप्रिल २०२४ वगळून) (PCB) तसेच दि. २ ते १७ मे २०२४ रोजी  (दि. ०५,०६,०७,०८,१२,१३,१४ मे २०२४ वगळून) (PCM) सकाळी ७.३० ते सायं ६.४५ या वेळेत एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ बु. ता. कणकवली या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा