You are currently viewing माडखोल फौजदारवाडी येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

माडखोल फौजदारवाडी येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

माडखोल फौजदारवाडी येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडीतील एक ताब्यात..

बांदा

माडखोल फौजदारवाडी येथील पावणाई मंदिर जवळ गोव्यातून येणाऱ्या मोटारीवर अबकारी खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई केली. या कारवाईत ४ लाख ८६ हजार रुपयांची दारू व ६ लाख ५० हजारची कार असा एकूण ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी रवी सावंत (३१, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.

गोव्यातून सिंधुदुर्गात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची माहिती एक्ससाइजचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांना प्राप्त झाली होती. त्यांच्या निर्देशानुसार माडखोल येथील पावणाई मंदिर जवळ वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान आलेली बलेनो कार (एमएच ०७ एबी ७०५०) तपासणीसाठी थांबवली असता त्यात ४५ दारूचे बॉक्स आढळून आलेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर करीत आहेत.

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा