उज्जैनकर फाऊंडेशन च्या बुलढाणा संपर्क कार्यालयाचे – उदघाटन .
चिखली ) उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जि . जळगांव च्या विभागीय संपर्क कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न झाले . यावेळी संस्थापक अध्यक्ष मा . डॉ. शिवचरण उज्जैनकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
साहित्य क्षेत्रात प्रगती व साहित्यिक कवी रसिक जोडले जावेत तथा मराठी भाषा संवर्धन व्हावे या मुख्य हेतूने डॉ शिवचरण उज्जैनकर सरांनी फाऊंडेशनची निर्मिती केली असून विविध उपक्रम हाताळत आहे . बुलढाणा जिल्हयात बुलढाणा जिल्हा संपर्क कार्यालय असावे. हेतूने चिखली शहरात, श्री खटकेश्वर महाराज मंदीरा समोर सदर कार्यालयाचे फलकाचे उद्घाघाटन संस्थापक मा. डॉः शिवचरण उजैनकर यांचे हस्ते फित कापून करण्यात आले . यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष – शाहीर मनोहर पवार ‘ राज्य संपर्क प्रमुख डॉ. पंढरीनाथ शेळके ‘ खामगाव विभागीय अध्यक्ष शंकर अनासने ‘ सदस्य बाळाभाऊ इटनारे ‘ आणि राज्य का . सदस्य ह.भ.प . शंकर महाराज येळगांवकर ‘ सुनिल मुंदोकार तसेच,
राज्य प्रसिद्धी प्रमुख कवी-लेखक,बबनराव वि. आराख , डॉ. मंजुराजे जाधव ‘ जिल्हा का . सदस्य ‘ प्रदिप मोरे रवी पाटील ‘ सोनू वाळेकर ‘ प्रमोद सुर्यवंशी किशोर कणखर सर व विशाल जवरकार ‘ गजानन जवरकार सदस्य’ कवी प्रशांत पाटील ‘ कवी नंदी ‘ जिल्हा संघटक – भगवान पाटील आदी पदाधिकारी सदस्य या वेळी हजर होते . दरम्यान,पाहूण्याना चहापाणी फराळ व्यवस्था प्रमोद सुर्यवंशी यांनी सांभाळली.
साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्था उज्जैनकर फाऊंडेशन ही महाराष्ट्रात अग्रगण्य संस्था असून गेल्या पंधरा वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून साहित्य संमेलने आयोजित करणे ‘ वाचन संस्कृति जपणे आरोग्य शिबीर वृक्षारोपन फिरते वाचनालय ‘ आदी उपक्रम असून संस्थापक अध्यक्ष मां . डॉ. शिवचरण उजैनकर यांना विविध पुरस्कार प्राप्त असून मानद डॉक्टरेट ने सन्मानित करण्यात आले आहे . संस्थेचे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहेत पदाधिकारी आहेत . राज्यात व राज्याबाहेर संमेलन होत असून बाहेरच्या देशात मराठी भाषेचा गोडवा व आवड निर्माण व्हावी म्हणून संमेलन घेण्याचा त्यांचा मानस आहे .
दरम्यान, पाहुण्यांना चहापान आणि सुग्रास नास्ता याची श्री,प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्तम व्यवस्था केली.
तर, जिल्हा अध्यक्ष,शाहीर मनोहर पवार सर यांनी, आभार मानले.
संवाद मीडिया*
🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬
*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर चौथा प्रोजेक्ट…*
*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*मालवण*
*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*
*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..
*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*
*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*
*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*
*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*🔹बुकिंग संपर्क 🔹*
*👉रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*
*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*
*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*
*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*
*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*