महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आज शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वा. कुडाळ शिवसेना शाखेत उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हार,पुष्पगुच्छ न आणता,गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शुभेच्छा द्याव्यात.असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत आज कुडाळ शिवसेना शाखेत
- Post published:डिसेंबर 26, 2020
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे संजू परबांच्या हस्ते उद्घाटन…
सरपंच पदासाठीच्या पोट निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार हरी सिताराम वारंग हे अटीतटीच्या लढतीत विक्रमी आघाडीने विजयी…
वैभववाडी तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर..
