You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शकील सावंत अपक्ष यांचा पहिला अर्ज

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शकील सावंत अपक्ष यांचा पहिला अर्ज

रत्नागिरी :

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली माहिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा