फोंडाघाट बाजारपेठेत बैल आडवा आल्याने झालेल्या अपघातात फोंडाघाट सोसायटीचे चेअरमन राजन नानचे गंभीर जखमी
मोकाट फिरणाऱ्या गुरांचा प्रश्न निकाली न काढल्यास अजित नाडकर्णी यांचा १ मे रोजी आंदोलना इशारा…
फोंडाघाट
फोंडाघाट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजन नानचे, आपल्या मोटर सायकलने बाजारपेठेकडे येत असताना, मारुतीवाडी येथे बैल अचानक आडवा आल्याने गाडीला धडक बसली.आणि ते कोसळले .त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. हे कळताच मित्रपरिवारांनी तातडीने त्यांना कणकवली येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यांची तब्येत विषयी पुढील चाचण्या झाल्यावर नेमकी औषधोपचाराची दिशा ठरवण्यात येईल. मात्र प्रथमोपचारांना राजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. ह्या अपघातानंतर मित्र परिवारातील सर्वांनी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात धाव घेऊन, राजन यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
आता राजन नानचे यांची प्रकृती स्थिर असुन डाॅ.नागवेकर स्वता ट्रीटमेंट करीत असुन राजन नानचे प्रतीसाद देत असून पुर्ण शुध्दीवर आहेत. फोंडाघाट वाहातुक पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत स्तरावर कृती होणे गरजेचे आहे.अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी आंदोलन करावे लागेल.असे सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी इशारा दिला आहे.
संवाद मीडिया*
*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*
*आमची खास वैशिष्ट्ये*👇
*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*
*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*
*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*
*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*
*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*
*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*
*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*