You are currently viewing सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीच्या सौ. अर्चना घारे बारामतीत..

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीच्या सौ. अर्चना घारे बारामतीत..

* *सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीच्या सौ. अर्चना घारे बारामतीत..*

बारामती :
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवार खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या दाखल झाल्या.मतदार संघातील लोकांशी त्या थेट संवाद साधत आहेत.

ही निवडणूक लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशात गलिच्छ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हितासाठी लढणाऱ्यावर सुड बुध्दीने कारवाई, धाडी, अटकसत्र करण्याचा नवा गलिच्छ पायंडा केंद्रातील आणि राज्यातील सरकारने पाडला आहे. दहा वर्षांपूर्वी पासून पोकळ आश्वासने देत, मोठमोठ्या वल्गना करत अच्छे दिन येणार, भ्रष्टाचार संपविणार असे खोटे स्वप्न या केंद्र सरकारने दाखविले. प्रचंड महागाई, युवांमधील बेरोजगारी, इलेक्टोरेल बाँड मधील भ्रष्टाचार, संविधानिक मार्गाने सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी केलेला बळाचा वापर, ईशान्येकडील राज्यांतील जनतेचा रोष, स्त्रियांवरील वाढते अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचेल अशी बेजबाबदार वर्तन, वक्तव्ये करणारे नेते ही केंद्र सरकारची प्रतिमा आहे. त्यामुळे या देशाला वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे असे लोकांची भावना तयार झालेली आहे. खासदार सुप्रिया सुळे अत्यंत अभ्यासू , हुशार आणि कर्तबगार आहेत त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नागरिकांशी प्रचारात संवाद साधताना नागरिकांचा जोश उत्साह पाहता बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे या अधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला. सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी सुप्रियाताई सुळे या पुन्हा एकदा दिल्लीत आवाज उठवतील आणि नागरिकांना न्याय देतील. अश्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

पुण्यातील प्रचारात आमदार संग्राम थोपटे, स्वाती ढमाले महिला शिवसेना ( उभाठा ) संपर्क प्रमुख पुणे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी होते.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा